GMG Foundation is part of Garje Marathi Global (GMG), which is a platform of global non-resident Marathi community and community members who returned to our motherland, Bharat.
It aims are creating synergies through networking, mentoring of our members with an intent to give back to Janmabhumi and Karmabhumi. Established in 2018, today GMG and its chapters are present globally with over 5000 professionals associated with it.
‘गर्जे मराठी ग्लोबल‘
अनिवासी मराठी आणि मातृभूमीला परतलेल्या मराठी माणसांचे ‘विश्व मराठी कुटुंब‘ बनवण्याच्या ध्येयाने ‘गर्जे मराठी ग्लोबल‘ ह्या व्यासपीठाची निर्मिती झाली आहे.
ह्या वैश्विक मराठी व्यासपीठामुळे मराठी मनांचा एकमेकांशी संवाद साधला जाईल, विचारांची देवाणघेवाण होईल, महाराष्ट्राचे आणि मातृभूमीचे ऋण फेडण्याची संधी प्राप्त होईल, आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या मराठी माणसाने, मराठी समाजासाठी, महाराष्ट्रासाठी आणि भारतमातेसाठी जे योगदान दिले आहे, त्यांच्या यशोगाथेचे दर्शन घडवता येईल.
ज्ञानोपासना,उद्यमशीलता आणि देशभक्ती या त्रिगुणांचा संगम ही मराठी माणसाची ओळख आहे.आणि या संस्कारांच्या पायावर‘गर्जे मराठी ग्लोबल‘ हे व्यासपीठ उभे आहे.आता आपण सर्वानी मिळून विश्व मराठी कुटुंबाचा झेंडा या व्यासपीठावर फडकवायचा आहे.
गर्जे मराठी ग्लोबल‘ हे व्यासपीठ सर्व बंधनांपासून मुक्त आहे. त्याला भेदाभेदांच्या भिंती नाहीत, भौगोलिक बांध नाहीत, तिथे महत्त्वाकांक्षेला बंधन नाही किंवा स्वप्नाना अंत नाही.
ह्या व्यासपीठावर प्रत्येक मराठी माणसाचे स्वागत आहे.
आमची नम्र विनंती आहे की आपण या विश्व मराठी कुटुंबाचे सदस्य व्हावे, अनुभवांची देवाणघेवाण करावी, गुरुत्त्व स्वीकारुन शिष्याना मार्गदर्शन करावे, आणि आपल्या ज्ञानदानाने मराठी माणसाचे, समाजाचे भविष्य उज्ज्वल करावे.
Garje Marathi Global Foundation , is an organization beyond boundaries . Geographical limits are no limits; even sky is not the limit for aspirations. Global Marathi community is built by non-resident Marathi people and those who returned to the soil. We welcome every Marathi person to share their knowledge, expertise with others. We urge you to become our members, even mentors to identify opportunities and help most deserved Marathi society at large. We work for a social cause; we are not profitable but definitely aim to create professionals, entrepreneurs to build the most profitable business across the globe.
GMG works on the principle of ‘joining hands’. Our thinking, our feelings and our souls are creating a warm, welcoming experience to our members, mentors and well-wishers. We welcome you to our website, watch for events, appreciate our activities, read through what members have to say and if it excites you, please join our hands, be active members in one of the chapters spread across the world and build a larger family.
Garje Marathi Global Foundation is Non- Profit company , registered under section 8(1)(a), (b) and (c) of the Indian Companies Act, 2013.